MPSC PYQEconomicsmarathi

गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?

A.एस. चक्रवर्ती समिती
B.डी.टी. लकडावाला समिती
C.आर.सी. दत्त समिती
D.सी. रंगराजन समिती

Correct answer: D

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions