MPSC PYQEconomicsmarathi

राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत _________ याचा समावेश असतो. (a) बाजारी कर्जे (b) केंद्र सरकारकडून उचल घेणे (c) लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान (d) केंद्र सरकारकडून जी एस टी चा वाटा वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

A.फक्त (c), (d), (a)
B.फक्त (b), (a), (d)
C.फक्त (a), (b), (c)
D.फक्त (d), (b), (c)

Correct answer: C

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions