MPSC PYQEconomicsmarathi

नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते?

A.अपुरी बचत
B.रोख रकमेची वाढती मागणी
C.असंघटीत क्षेत्राची उपस्थिती
D.वित्तीय गैरव्यवस्था

Correct answer: A

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions