MPSC PYQGeographymarathiकोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा डोंगर _________ नावाने ओळखला जातो. (a) वाडी रत्नागिरी (b) करवीर (c) पन्हाळा (d) केदारेश्वराची टेकडीA.फक्त (a)B.फक्त (b)C.(c) आणि (d)D.(a) आणि (b)Correct answer: ASource paperMPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions