MPSC PYQGeographymarathi

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जात नाही? (a) अमळनेर (b) दौंड (c) नाशिक (d) धुळे

A.(a) व (b) फक्त
B.(b) फक्त
C.(b) व (d) फक्त
D.(d) फक्त

Correct answer: A

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions