MPSC PYQGeographymarathi

खालील विधाने पहा: (a) भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30° ते 40° उत्तर अक्षांशाच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व कारणीभूत आहे. (b) भाराताचा भूमीखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे.

A.विधान (a) बरोबर आहे
B.विधान (b) बरोबर आहे
C.विधान (a) आणि (b) बरोबर आहेत
D.विधान (a) आणि (b) बरोबर नाहीत

Correct answer: C

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions