MPSC PYQGeographymarathi
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता?
A.कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर
B.साल्हेर, कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर
C.कळसूबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर
D.कळसूबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर
Correct answer: A