MPSC PYQHistorymarathi
मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले?
A.लँण्ड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन
B.डेक्कन रायटस कमिशन
C.दि डेक्कन ॲग्रीकल्चर कमिशन
D.लँण्ड ओनर्स कमिशन
Correct answer: B
Correct answer: B