MPSC PYQHistorymarathi
'भारत सेवक समाजने' खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचे कार्य घडविण्याचे कार्य केले होते? (a) श्रीनिवास शास्त्री (b) पंडीत हृदयनाथ कुंझरु, ठक्करबाप्पा (c) ना.म. जोशी, काकासाहेब लिमये (d) विष्णुशास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे
A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(a), (b) आणि (c) फक्त
D.(b), (c) आणि (d) फक्त
Correct answer: C