MPSC PYQHistorymarathi

नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? (a) कामगार चळवळीचे जनक (b) 1884 मध्ये बॉम्बे मिलहँण्ड्स असोसिएशनची स्थापना (c) ब्रिटीश सरकारचा 'रावबहादूर' किताब (d) महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना

A.(a) आणि (b) फक्त
B.(a), (b) आणि (c) फक्त
C.(b), (c) आणि (d) फक्त
D.(a), (c) आणि (d) फक्त

Correct answer: B

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions