MPSC PYQIndian Politymarathi

कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला?

A.देवराज समिती
B.करन सिंग समिती
C.स्वर्ण सिंग समिती
D.कृपलानी समिती

Correct answer: C

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions