MPSC PYQIndian Politymarathi
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत ती त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, _________ पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील.
A.निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून
B.निवडणूका जाहीर झाल्यापासून
C.तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीसाठी नियत केलेल्या दिनांकापासून
D.पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून
Correct answer: C