MPSC PYQCurrent Affairsmarathi

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे 'इस्त्रो' चे अध्यक्ष म्हणून _________ यांची जानेवारी, 2022 मध्ये नियुक्ती झालेली आहे.

A.डॉ. के. सिवन
B.डॉ. एस. सोमनाथ
C.डॉ. के. राधाकृष्णन्
D.प्रा. एम्जीके मेनन

Correct answer: B

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions