MPSC PYQCurrent Affairsmarathi
खालीलपैकी कोणती संस्था शाळेय मुलांसाठी 'यंग सायंटिस्ट प्रोग्राम' 'युवा विज्ञानी कार्यक्रम' 'युविका' नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे?
A.युनिसेफ - संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकांचा आपातकालीन निधी
B.भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर (BARC) (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र)
C.इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) (भारतीय अंतराळ संशोधन संघटना)
D.डिफेन्स रिसर्च ॲंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना)
Correct answer: C