MPSC PYQReasoningmarathi

खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. i. A, B, C, D, E, F आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. ii. C हा D च्या ताटकाळ उजवीकडे आहे. iii. B हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी E आहे. iv. G हा E आणि F च्या मध्यात आहे. v. D हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. 'G' च्या उजवीकडे कोण बसले आहे?

A.A
B.C
C.D
D.F

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions