MPSC PYQReasoningmarathi
खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. विधाने: अ. सर्व शिक्षक कलाकार आहेत. ब. काही कलाकार आनंदी राहतात. अनुमाने: क. सर्व शिक्षक आनंदी राहतात. ड. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात.
A.फक्त क सत्य
B.फक्त ड सत्य
C.क आणि ड दोन्ही असत्य
D.क आणि ड दोन्ही सत्य
Correct answer: C