MPSC PYQHistorymarathi

__________ यांनी स्वदेशी चळवळीचा 'श्री गणेशा' करून्‌ खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली.

A.गणेश वासुदेव जोशी
B.सीताराम हरी चिपळूणकर
C.न्या. के. टी. तेलंग
D.महात्मा फुले

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions