MPSC PYQMathematicsmarathiएका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती?A.15,400 रु.B.13,640 रु.C.14,440 रु.D.15,540 रु.Correct answer: CSource paperMPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions