MPSC PYQMathematicsmarathi
एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती?
A.रुपये 12,000
B.रुपये 20,000
C.रुपये 15,000
D.रुपये 10,500
Correct answer: C