MPSC PYQMathematicsmarathiवर्तुळाचे क्षेत्रफळ 'x' चौ. सेमी असेल आणि त्याच वर्तुळाची परिघ 'x' सेमी असेल, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल?A.1 सेमीB.2 सेमीC.3 सेमीD.4 सेमीCorrect answer: BSource paperMPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions