MPSC PYQSciencemarathi

जर्मन सिल्वर हा मिश्रधातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो

A.तांबे, जस्त, कथील
B.तांबे, निकेल, जस्त
C.तांबे, जस्त
D.तांबे, कथील

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions