MPSC PYQSciencemarathi__________ ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात.A.कॅन्नाबिनॉईडस्B.ओपिऑईड्सC.मॉर्फिनD.कोका-अल्कलॉईड्सCorrect answer: BSource paperMPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions