MPSC PYQSciencemarathi
विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते?
A.विद्युतरोधकातील विद्युत धारेचा वर्ग
B.विद्युतरोधकातील विद्युत धारेचा घन
C.विद्युतरोधकातील विद्युत धारेचे वर्गमूळ
D.त्यातील विभवांतराचा वर्ग
Correct answer: A