MPSC PYQSciencemarathi
अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण
A.पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते
B.मुळे ऑक्सीजनपासून वंचित होतात
C.पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते
D.वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिजे पाण्यात नसतात
Correct answer: B