MPSC PYQSciencemarathi

शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो?

A.क्लोरोफायटा
B.कॅरोफायटा
C.सियानोफायटा
D.ऱ्होडोफायटा

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions