MPSC PYQIndian Politymarathi

भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते?

A.डॉ. राजेंद्र प्रसाद
B.डॉ. बी. आर. आंबेडकर
C.जवाहरलाल नेहरू
D.ग. वा. मावळणकर

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions