MPSC PYQIndian Politymarathi
भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
A.उच्च न्यायालये 'जनहित याचिकांशी' संबंधित याचिका स्विकारू शकतात
B.उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधिशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात
C.राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती करतात
D.उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे निवृत्तीचे वय 62 आहे
Correct answer: C