MPSC PYQIndian Politymarathi

महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

A.'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात
B.राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यसरकारला सल्ला देतात
C.राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैधिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात
D.संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions