MPSC PYQCurrent Affairsmarathi

अल् मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्यान ऑगस्ट 2021 मध्ये पार पडला आहे?

A.भारत – इराण
B.भारत – ओमान
C.भारत – अफगाणिस्तान
D.भारत – सौदी अरेबिया

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions