MPSC PYQEconomicsmarathi

सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना __________ या योजनेत एकत्रित करण्यात आल्या.

A.संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
B.स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
C.प्रधान मंत्री ग्रामोदय योजना
D.स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions