MPSC PYQEconomicsmarathi

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त? अ. युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जोतात. ब. आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.

A.फक्त अ अयोग्य आहे
B.फक्त ब अयोग्य आहे
C.दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत
D.वरीलपैकी नाही

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions