MPSC PYQEconomicsmarathi2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत? अ. सर्वसमावेशक विकास ब. हरित वाढ क. युवा शक्ती ड. आर्थिक क्षेत्रA.अ आणि डB.ब आणि कC.अ आणि बD.अ, ब, क आणि डCorrect answer: DSource paperMPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions