MPSC PYQEconomicsmarathiऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती?A.डॉ. राजा जे. चेलैयाB.एम. नरसिंहमC.डॉ. सुखमॉय चक्रवर्तीD.डॉ. अबीद हुसेनCorrect answer: ASource paperMPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions