MPSC PYQEconomicsmarathi

खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.

A.दरडोई उत्पन्न प्रतिमहिना ग्रामीण भागासाठी ₹ 816 व शहरी भागासाठी ₹ 1,000
B.दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 47 व शहरी भागासाठी ₹ 32
C.दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 49.63 व शहरी भागासाठी ₹ 56.64
D.यापैकी नाही

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions