MPSC PYQGeographymarathi

रो-रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली?

A.उत्तर-पूर्व सीमांत रेल्वेमार्ग
B.दक्षिण रेल्वेमार्ग
C.कोंकण रेल्वेमार्ग
D.पूर्व रेल्वेमार्ग

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions