MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो.

A.जांभा दगड
B.संगमरवती दगड
C.ग्रानाईट दगड
D.बेसॉल्ट दगड

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions