MPSC PYQReasoningmarathi

खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अंचूकपणे दर्शवितो?

A.इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र
B.भारत, आशिया, युरोप
C.फुले, सुवासिक, पांढरा
D.कप, बशी, चहा

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions