MPSC PYQHistorymarathi

अचुक जोड्या लावा. (a) भारतीय सुशासनाचा कायदा -1858 - (i) मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ (b) भारतीय परिषद (कौन्सिल) कायदा - 1909 - (ii) मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया (c) भारत सरकारचा कायदा - 1919 - (iii) प्रांतात द्विदल शासन पद्धती (d) भारत सरकारचा कायदा - 1935 - (iv) भारतमंत्री पदाची निर्मिती (v) केंद्रात द्विदल शासन पद्धती

A.(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
B.(a)-(v), (b)-(i), (c)-(iv), (d)-(ii)
C.(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(v)
D.(a)-(iv), (b)-(v), (c)-(i), (d)-(ii)

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions