MPSC PYQHistorymarathi

1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले?

A.सर अॅलन ह्यूम
B.दादाभाई नौरोजी
C.बद्रुद्दीन तय्यबजी
D.सर विल्यम वेडरबर्न

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions