MPSC PYQHistorymarathi
जोड्या लावा. (a) मुकुंदराव पाटील - (i) विजयी मराठा (b) वा.र. कोठारी - (ii) जागृती (c) भगवंत पाळेकर - (iii) जागरूक (d) श्रीपतराव शिंदे - (iv) दीनमित्र
A.(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
B.(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
C.(a)-(iii), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(i)
D.(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
Correct answer: A