MPSC PYQHistorymarathi

खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविले नाही? (a) बी.टी. रणदिवे (b) सरोजिनी नायडू (c) सी.आर. दास (d) जवाहरलाल नेहरू

A.(b), (c) आणि (d)
B.(a) आणि (d)
C.(b) आणि (d)
D.(a)

Correct answer: D

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions