MPSC PYQEconomicsmarathiछापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट काढते, त्यामुळे _________ वाढू शकते.A.महामंदीB.घसरण (मंदी)C.चलनवाढD.वरीलपैकी कोणतेही नाहीCorrect answer: CSource paperMPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)Practice more questions