MPSC PYQEconomicsmarathi
खालीलपैकी कोणते/ती लेखापालनाची तत्व/त्वे आहेत? (a) जमा/उपार्जित तत्व (b) भौतिकतेचे तत्व (c) आर्थिक घटक तत्व (d) मौद्रिक एकक तत्व
A.फक्त (a) आणि (b)
B.फक्त (c) आणि (d)
C.फक्त (a), (b) आणि (d)
D.वरील सर्व
Correct answer: D
Correct answer: D