MPSC PYQEconomicsmarathi
खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? (a) विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभावपूर्ण व्याज आकारले जाते. (b) रेपो दर (c) पत अधिकृतता योजना (d) खुल्या बाजारातील खरेदी-विक्री
A.फक्त (a) आणि (b)
B.फक्त (a) आणि (c)
C.फक्त (b) आणि (d)
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: C