MPSC PYQHistorymarathi
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. (b) विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. (c) विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. (d) कोल्हापुरात व्यापारासाठी 'शाहुपुरी' या व्यापारपेठेची स्थापना केली.
A.(a), (b) आणि (d) फक्त
B.(b), (c) आणि (d) फक्त
C.(a) आणि (b) फक्त
D.(a), (b), (c) आणि (d)
Correct answer: D