MPSC PYQEconomicsmarathi
योग्य जोड्या जुळवा. (a) बॅंकिग नियंत्रण कायदा - (i) सामाजिक उद्देश (b) बॅंक राष्ट्रीयीकरण - (ii) बारा (12) (c) 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका - (iii) मध्यवर्ती बॅंकेचे नियमनाचे अधिकार (d) शाखा विस्तार - (iv) ठेवीचे अधिक संकलन
A.(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
B.(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
C.(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
D.(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
Correct answer: C