MPSC PYQEconomicsmarathi

भारतीय आर्थिक सर्वेक्षण/पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे? (a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन

A.केवळ (a) आणि (b)
B.केवळ (b) आणि (c)
C.केवळ (a), (b) आणि (c)
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: D

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions