MPSC PYQEconomicsmarathi

पुढील विधाने विचारात घ्या: (a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे. (b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उपरण्यास कारणीभूत आहे.

A.(a) फक्त बरोबर आहे.
B.(b) फक्त बरोबर आहे.
C.(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
D.(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions