MPSC PYQGeographymarathi
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत. (b) खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे. (c) मन्याड नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे.
A.फक्त विधान (a)
B.विधान (a) आणि (b)
C.विधान (a), (b) आणि (c)
D.विधान (b) आणि (c)
Correct answer: D