MPSC PYQHistorymarathi

प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? (a) ना.म. जोशी यांनी 'सोशल सर्व्हिस लिग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. (b) देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देश्याने नामदार गोखले यांनी 'सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली. (c) या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथआश्रम काढले. (d) अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.

A.(a) आणि (b) फक्त
B.(b) आणि (c) फक्त
C.(a), (b) आणि (d) फक्त
D.(b), (c) आणि (d) फक्त

Correct answer: C

Source paper

MPSC Group B Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions